मुंबई प्रतिनिधी- राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्र
मुंबई प्रतिनिधी– राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या ही चौकशी नव्याने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit pawar) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी तक्रारदाराने उपस्थित केलेले मुद्दे आणि ईडी ने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा पुढील चौकशीचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात दिली आहे.राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
COMMENTS