पुणे ः नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अर्थात एनडीएलएम अंतर्गत ’भारत पशुधन प्रणाली’मध्ये ईअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात

पुणे ः नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अर्थात एनडीएलएम अंतर्गत ’भारत पशुधन प्रणाली’मध्ये ईअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत असून शेतकर्यांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची सर्व संबंधित विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहे. केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणालीमध्ये ईअर टंगिग (12 अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत.
COMMENTS