Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकीकर यांची भारतीय जनता पार्टी च्या जळगाव “जिल्हाअध्यक्ष” पदी निवड

नाशिक प्रतिनिधी - महाराष्ट्रातील एक अभ्यासू,संत साहित्याचे गाढे अभ्यासक,विचारवंत व नामवंत किर्तनकार _ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकीकर_ यां

श्रीरामपुरात बिबट्याचा रंगला थरार, आठ जखमी; वन विभाग व पोलिसांनी केले जेरबंद
बद्रीनाथ-केदारनाथ चारधाम यात्रेसाठी नाशिकहून 3 हजार भाविक जाणार
शिक्षकच बनले भक्षक, शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – महाराष्ट्रातील एक अभ्यासू,संत साहित्याचे गाढे अभ्यासक,विचारवंत व नामवंत किर्तनकार _ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकीकर_ यांची _भारतीय जनता पार्टी च्या जळगाव “जिल्हाअध्यक्ष” पदी_ निवड झाल्याबद्दल चांदवड येथे सन्मान करताना संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे,चांदवड मर्चंट बँकेचे संचालक,संतसेवक ह.भ.प.दत्तात्रय काका राऊत,महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका युवा समिती अध्यक्ष ह.भ.प.संजय आव्हाड सर,महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका उपाध्यक्ष ह.भ.प.आत्माराम मोहिते पाटील,समवेत इतर वारकरी भाविक

COMMENTS