Homeताज्या बातम्यादेश

गरबा करताना पत्नीसमोर पतीला आली चक्कर

डॉक्टरांनी पतीला केले मृत घोषित गुजरात मधील दुर्देवी घटना

 गुजरात प्रतिनिधी -  गुजरात(Gujarat) मध्ये गरबा नाचताना तरुणाचा मृत्यू  झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी दोघेच घरात गरबा नाचत होते. गरबा न

Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)
अमोल कोल्हे गांधीविरोधक ठरत नाहीत, शरद पवारांकडून कोल्हे यांची पाठराखण | LOKNews24
महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 20 ऑगस्टला प्रदान सोहळा

 गुजरात प्रतिनिधी –  गुजरात(Gujarat) मध्ये गरबा नाचताना तरुणाचा मृत्यू  झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी दोघेच घरात गरबा नाचत होते. गरबा नाचल्यानंतर पती चक्कर येऊन खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सूरत(Surat) मधील लिंबायत(Limbayat) परिसरातील आकार रेसिडेंसी मध्ये ही घटना घडली आहे. दीपक माधव पाटील(Deepak Madhav Patil) असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

COMMENTS