Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

538 कोटींचे ड्रग्स मुंबई कस्टम विभागाने केले नष्ट 

नवी मुंबई प्रतिनिधी - मुंबई कस्टम झोन तीन ने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री साठी आणलेले आणि कारवाईत जप्त केलेले, जवळपास 538 कोटींचे 140 किलो ड्रग

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक
उपकार्यकारी अभियंता मधुकर थोरात यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार
घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कस्टम झोन तीन ने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री साठी आणलेले आणि कारवाईत जप्त केलेले, जवळपास 538 कोटींचे 140 किलो ड्रग्स आज मुंबई कस्टम विभागाच्या वतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नष्ट करण्यात आले. मुंबई सह राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. तर कस्टम विभाग या सर्व टोळ्यांवर नेहमीच कारवाई करत असते, याच अनेक कारवाईत जप्त केलेले ड्रग्स आज नष्ट करण्यात आले. यावेळी मुंबई कस्टम विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS