Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमली पदार्थ विकणार्‍याला पुण्यातून अटक

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटीसिटी परिसरात एमडी ड्रग्स आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले.

ध्रुव ग्लोबल स्कूलची उज्ज्वल निकालाची पंरपरा कायम
दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.
कोपरगाव शहर पोलिसांची गावठी दारू हातभट्टीवर धाड

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटीसिटी परिसरात एमडी ड्रग्स आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले. हे दोघे राजस्थानी पेडलर असून अंमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही संशयित आयटी अभियंता तरुण-तरुणींना अमली पदार्थ विक्री करण्यासाठीं येणार आहेत अशी गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी दोघांना पकडले.

COMMENTS