ड्रामा क्विन राखी सावंत हॉस्पिटलमध्ये भरती

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ड्रामा क्विन राखी सावंत हॉस्पिटलमध्ये भरती

4 तास सुरू होती मेजर सर्जरी

अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. राखी सावंत आजारी असून ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. तब्बल 4 तास राखीवर सर्जरी सुरू होती. राखीनं सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

संसदेत संविधान..!
एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक
ना. वडेट्टीवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा करण्यास आग्रह धरणार: बाळासाहेब सानप

COMMENTS