Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सी. व्ही. रामन परीक्षेत आबासाहेब काकडे विद्यालयाचे यश

शेवगाव तालुका ः बालवैज्ञानिकांमध्ये प्रायोगिक कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सामाजिक-सांस्कृतिक- शै

नगर मर्चंटस बँकेत त्या सभासदांनाही मतदान अधिकार
सांडव्याच्या स्वामी मठात आज दत्त जयंती ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम उत्साहात

शेवगाव तालुका ः बालवैज्ञानिकांमध्ये प्रायोगिक कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सामाजिक-सांस्कृतिक- शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलित डॉ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. यामधून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरून बालवैज्ञानिकांचा शोध घेतला जातो. यावर्षी आबासाहेब काकडे विद्यालयातील इ.5 वी ते इ. 9 वी मधून 60 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. पैकी 59 विद्यार्थी पास झाले असून विद्यालयाचा निकाल 96.66% लागला आहे. त्यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. यामध्ये इ.5वी मध्ये चि.भागवत आयुष अविनाश.  62 गुण प्रथम ,कु.वेताळ तेजश्री प्रविण  54  द्वितीय ,   इ.6 वी मध्ये  कु.चव्हाण तेजस्वी पांडुरंग 94प्रथम ,चि. दुसुंगे समर्थ गोरक्षनाथ 94 प्रथम, कु.आल्हाट शुभ्रा अमोल द्वितीय,चि.आवारे श्‍लोक ज्ञानेश्‍वर 86 द्वितीय, चि.भापकर ओम सुरेश 84 तृतीय, इ 7 वी मधून चि. मुटकुळे साईराज कल्याण 86 प्रथम, चि.गर्कळ अथर्व देविदास. 78 द्वितीय, चि. शिर्के स्वराज धर्मेंद्र 78 द्वितीय, कु. म्हस्के कार्तिकी सुरेश 60द्वितीय, कु. देशमुख अनुजा नितीन 60 द्वितीय, चि. पवार अविनाश संतोष 60 तृतीय क्रमांक पटकावला. इ.8 वीमध्ये चि. खेडकर श्रीकृष्ण दत्तात्रय. 110/150 प्रथम, चि.चितळे साई दत्तात्रय.-108 द्वितीय , कु.देशमुख श्रेया वसंत 106 तृतीय, चि. मुंगसे प्रतिक  सोमनाथ , 106 तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. इ. 9 वी  मध्ये चि. पोटभरे प्रथमेश शिवाजी या विद्यार्थ्याने 104 गुण मिळवून  प्रथम क्रमांक कु. कंठाळी गौरी सुधीर हिने 102 गुण   द्वितीय  क्रमांक  प्राप्त  केला व तृतीय क्रमांक चि. पिसोटे कार्तिक संदीप  98 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना  विज्ञान शिक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड, रागिनी लबडे,वैशाली धोंडे, वर्गशिक्षक रामदास पांढरे, राणी काळभोर, ऋतुजा बडे, स्वाती गरड, स्मिता खळेकर, सुरज लबडे, विकास भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. विद्याधरजी काकडे, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, विश्‍वस्त पृथ्वीसिंह काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्‍चंद्र मडके सर्व शिक्षक बंधू भगिनी व पालकांनी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS