Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण अदानी कंपनीस चालवण्यास देऊ नका

वीज कर्मचाऱ्यांची मागणी

नाशिक प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस चालवायला द

कोळशाअभावी राज्यात वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद… देशभरात भारनियमन सुरु होण्याची शक्यता
सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला

नाशिक प्रतिनिधी– महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना राज्य सरकारने देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कर्मचारी, अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संपावर जाण्याचा इशारा देखील वीज कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी मागणीचे निवेदन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना येवला येथे देण्यात आले.   

COMMENTS