Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात गुंडांना थारा देऊ नका

आमदार आशुतोष काळेंच्या पोलिस प्रशासनाला सूचना

कोपरगाव ः कोपरगाव पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ गुरूवारी भरदिवसा अज्ञात गुंडांनी गोळीबार करून एका व्यक्तीला ज

‘समृद्धी’च्या 26 किलोमीटरच्या सर्व्हिस रोडसाठी 52 कोटी मंजूर
जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच
कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

कोपरगाव ः कोपरगाव पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ गुरूवारी भरदिवसा अज्ञात गुंडांनी गोळीबार करून एका व्यक्तीला जखमी केले आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाने यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊन गुंडांना थारा देऊ नये अशा कडक शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी पोलिस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

COMMENTS