Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरें मध्ये हिंम्मत आहे का राहुल गांधींना जोड्याने मारण्याची – अनिल बोंडे

अमरावती प्रतिनिधी - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी अपमानास्पद बोलत आहे, तर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी साव

एव्हढी आदळ आपट कशासाठी?
सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी केलेली हत्याच : खा. राहुल गांधी
बोगस वाहन नोंदणी प्रकरणी तीन आरटीओ अधिकार्‍यांसह 9 आरोपींना अटक

अमरावती प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी अपमानास्पद बोलत आहे, तर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी सावरकर बद्दल बोले होते तर त्यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारले होते, मात्र काँग्रेसचे राहुल गांधी हे सावरकर बद्दल वारंवार वादग्रस्त बोलत आहे तरी देखील उद्धव व आदित्य ठाकरे काही बोलत नाही. त्यांच्यात काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या पुतळ्याला किंवा राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंम्मत आहे का? केवळ सत्तेसाठी लाचारी उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे सारखी हिम्मत उद्धव ठाकरे मध्ये नाही.

COMMENTS