Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांवर होणार अपात्रतेची कारवाई

  बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये २९२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली, आणि यामध्

कोपरगाव महसूलमधील दोन कर्मचारी लाच घेताना अटक
सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात येणार ?
 रायगड मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

  बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये २९२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली, आणि यामध्ये निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी निवडणुका झाल्यापासून ३० दिवसाच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र निवडणूक लढलेल्या ६९० उमेदवारांनी खर्च सादर केला नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे.

COMMENTS