Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या दोन एनसीबीच्या अधिकार्‍यांची बडतर्फी

मुंबई/प्रतिनिधीः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात करून कारवाई करण्यात आलेल्या तपासी अधिकार्‍यांवर बडत

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ दोन तास रास्तारोको (Video)
श्रीगोंद्यात निवडणुकीनिमित्त कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण उत्साहात
सोयीचे राजकारण

मुंबई/प्रतिनिधीः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात करून कारवाई करण्यात आलेल्या तपासी अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानला कार्डेलिया क्रूजवरून एनसीबीने 02 ऑक्टोबर 2021 ला अटक केली होती. एनसीबीतील अधिकारी विश्‍वविजय सिंग यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांच्याशिवाय विश्‍वनाथ तिवारी यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बडतर्फ करण्यात आले आहे. विश्‍वनाथ तिवारी यांनी विना परवानगी परदेशवारी केल्याचा आरोप आहे.

COMMENTS