Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलग यांची निवड

संगमनेर ः एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता कु. धनश्री सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त

माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते ः चंद्रकांत पालवे
बीडची धग पोहचली राजधानी मुंबईत ; संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत काढला मोर्चा
आमदारांनी नव्हे तर मनपाने केला नूतनीकरणावर दीड लाखाचा ख़र्च

संगमनेर ः एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता कु. धनश्री सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ती दि. 9 ते 12 जून 2024 या कालावधीत होणार्‍या जागतिक विमा परिषदेसाठी व्हँकुव्हर या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीमध्ये असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील शहरात या परिषदेत सहभागी होणार आहे. जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी धनश्री कडलग हिला एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे शाखाधिकारी दिपक मोरे ,  विकास अधिकारी सोहेल शेख, सामजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग  यांचे मार्गदर्शन लाभले आहे. धनश्री हिच्या यशाबद्दल तीचे  सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS