Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बुलढाण्यात भाजप कडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत केली निदर्शने 

बुलढाणा प्रतिनिधी - "सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते"* असे वक्तव्य राहुल गांधींनी  केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून अपमानास

स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात? : कराडला मराठा क्रांती मोर्चाकडून श्रध्दाजंली सभा
नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात : अमित देशमुख
मेहबूब पानसरे हत्याकांडातील आरोपी गजाआड

बुलढाणा प्रतिनिधी – “सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते”* असे वक्तव्य राहुल गांधींनी  केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून अपमानास्पद टिप्पणी करतांना ओबीसी समाज बांधवांचा अपमान केला.. न्यायालयाने या बद्दल *राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याचा ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करत आहेत.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करत असलेल्या काँग्रेस व राहुल गांधी यांचा निषेध करत आज बुलढाण्याचे जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला आहे. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

COMMENTS