Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली-पाटणा प्रवास होणार तीन तासांत

नवी दिल्ली ः दिल्ली ते पाटणा प्रवास आता फक्त 3 तासात होणार आहे. दिल्ली ते पाटणा या प्रवासासाठी 17 तास लागायचे. लवकर दिल्ली ते पाटणा बुलेट ट्रेन स

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा अजित पवार यांच्याकडून आढावा
कुंतलगिरीचा पेढा खाल्ल्याने आहेर वडगाव येथील 15 जणांना विषबाधा
जनतेचे कामे करणे हेच माझे कर्तव्य-एल.आर.वाजे

नवी दिल्ली ः दिल्ली ते पाटणा प्रवास आता फक्त 3 तासात होणार आहे. दिल्ली ते पाटणा या प्रवासासाठी 17 तास लागायचे. लवकर दिल्ली ते पाटणा बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. याचाच अर्थ आता जवळपास 14 तास वाचणार आहेत. दिल्ली हावडा मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. अहमदाबाद-मुंबईनंतर आता दिल्ली हावडा बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने सुरु आहे. दिल्ली हावडा मार्गावक धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाणार आहे. यासाठी या तिन्ही जिल्ह्यात स्थानक तयार करण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन 350 किमी ताशी वेगाने धावणार आहे. याआधी दिल्ली ते पाटना प्रवासासाठी 17 तास लागायचे.

COMMENTS