शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.

भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ केली होती पोस्ट लॉरेन्स ग्रेगरी असे शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाचे नाव

नागपूर प्रतिनिधी -  भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या शिवसेनेच्या उप शहरप्रमुखाला जीवे मारण्याची दे

अजित पवारांच्या जीवाला धोका
शेगावातील ८६ गावांना मिळणार शुद्ध पाणी
संवैधानिक पदावर जातीय मानसिकतेचे प्रदर्शन !

नागपूर प्रतिनिधी –  भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या शिवसेनेच्या उप शहरप्रमुखाला जीवे मारण्याची देण्यात आली आहे धमकी यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आहे लॉरेन्स ग्रेगरी(Lawrence Gregory) असे शिवसेनेच्या उप शहरप्रमुखाचे नाव असून ते मोहननगर(Mohannagar) येथील रहिवासी आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्ताने फेसबुकवर ‘स्टोरी’ पोस्ट केली होती. यात त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीचवर भाष्य केले होते. त्यानंतर लॉरेन्स यांच्या मोहननगर येथील घरी अज्ञात व्यक्तीने दगडाला कागद गुंडाळून फेकला आणि त्यात जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

COMMENTS