डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री

Homeताज्या बातम्या

डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री

‘दगडी चाळ 2’ मधील गाण्यावर धरला ठेका

‘दगडी चाळ 2’  हा चित्रपट येणार असल्याचं समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच या

हिंगोलीत आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
संसदेत चिखलफेक नव्हे दर्जेदार चर्चा व्हावी – पंतप्रधान मोदी
चिमुकल्यांच्या वारीसाठी आ. थोरातांचा ताफा थांबतो तेव्हा.

‘दगडी चाळ 2’  हा चित्रपट येणार असल्याचं समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे प्रेक्षकांसमोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. ‘राघू पिंजऱ्यात आला’  असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह(Daisy Shah) या बॉलिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

COMMENTS