काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड.

Homeताज्या बातम्यादेश

काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड.

पुजाऱ्याचा गळा चिरून शिर काली मातेला अर्पण!

बिहार प्रतिनिधी  - पुजाऱ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. यानंतर त्याचं शिर काली मातेला अर्पण करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात देवीला कोंबडा किंवा बो

जेवणात भात न केल्यामुळे रागातून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची हत्या केली
जमिनीसाठी सावत्र भावाकडून भावाचीच हत्या
लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या

बिहार प्रतिनिधी  – पुजाऱ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. यानंतर त्याचं शिर काली मातेला अर्पण करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात देवीला कोंबडा किंवा बोकड दिलं जातं, तशाप्रकारे या पुजाऱ्याची हत्या करुन त्याला कालीमातेला चढवण्यात आलं. हे थरारक हत्याकांड बिहार(Bihar) मध्ये घडलंय. बिहारच्या बेतिया(Bethia) जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल घेतला असून आता तपासालाही सुरुवात करण्यात आली आहे.

COMMENTS