बिग बॉसचा 16 वा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमध्ये रोज काहीतरी नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. अर्चना गौतम बिग बॉस 16 मध्ये खूप राडा
बिग बॉसचा 16 वा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमध्ये रोज काहीतरी नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. अर्चना गौतम बिग बॉस 16 मध्ये खूप राडा घालत आहे. तिला घरातून बाहेर काढत बिग बॉसने पुन्हा एंट्री दिलीय आहे. अर्चना गौतमबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता सलमान खानच्या शो बिग बॉस 16 चा नवा प्रोमो आला आहे, ज्यामध्ये अर्चना गौतमने असे काही केले आहे की, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. यावेळी अर्चना गौतमने घरात राडा तर घातला आहेच. पण तिच्या एका चुकीची शिक्षा घरातील सगळ्या सदस्यांना भोगावी लागणार आहे.
COMMENTS