Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे 31 ऑगस्ट रोजी शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी -  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे वेल्डर 1, वायरमन 1, इलेक्ट्रीशियन 1, सुईग टेक्नॉलॉजी 1, एम्पॉयबीटी स्किल 1 या व्

योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा
निळवंडेतून पाणी सोडण्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
मोठी दुर्घटना ! भाजी बाजारातील लोखंडी छप्पर कोसळले.

नांदेड प्रतिनिधी –  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे वेल्डर 1, वायरमन 1, इलेक्ट्रीशियन 1, सुईग टेक्नॉलॉजी 1, एम्पॉयबीटी स्किल 1 या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाची पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक पात्र उमेदवांरानी गुरुवार 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यत शैक्षणिक प्रमाणपत्र, वय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन देगलूर  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे.एल. गायकवाड यांनी केले आहे.

COMMENTS