Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप नेते विनोद तावडे यांना मातृशोक

मुंबई प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे. विजया श्रीधर तावडे असं विनोद तावडे यांच्या आईचं नाव असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ | LOKNews24
कसब्यात निकालाआधीच बॅनरबाजी
राज्यसभेत गोंधळ ; तृणमूलच्या सहा खासदारांचे निलंबन

COMMENTS