Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता शैलेश लोढा यांना पितृशोक

मुंबई- तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेता आणि कवी शैलेश लोढावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शैलेश लोढा यांना पितृशोक झाला आहे. शैलेश

VIRAL BREAKING : इस डॉक्टर ने तो रुला दिया, किसी की तो सुन लो मोदी जी… | पहा Lok News24
अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रोड रोमिओस अटक
सांगली मार्केट कमिटीत हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 दर

मुंबई– तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेता आणि कवी शैलेश लोढावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शैलेश लोढा यांना पितृशोक झाला आहे. शैलेश लोढाचे वडील श्याम सिंह लोढा यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ते जवळपास दीड महिन्यापासून आजारी होती. शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शैलेश लोढानं कॅप्शन दिलं की ‘मी जे काही आहे… मी तुमची सावली आहे… आज सकाळी सूर्यप्रकाशानं संपूर्ण जगात प्रकाश आला असला तरी माझ्या आयुष्यात अंधार झाला… वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. अश्रूंची भाषा असती तर काही लिहू शकलं असत… पुन्हा एकदा बबलू बोलाना…’ दरम्यान, आज त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

COMMENTS