सव्वा रूपयांत सामुदायिक विवाह सोहळा

Homeताज्या बातम्या

सव्वा रूपयांत सामुदायिक विवाह सोहळा

नगर प्रतिनिधी  सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे दिवसेदिवस विवाह सोहळयाकरीता लागणारा खर्चही वाढत आहे यामुळे गोरगरीबांना विवाह समारंभ करणे परवडत नाही  या सोहळयात हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना सहभागी होता येईल. बांधवाचे हित हा उददेश डोळयासमोर ठेवून ट्रस्ट हा उपक्रम दरवर्षी सातत्याने करत आहे  आतापर्यंत १९० पेक्षा जास्त  विवाह या माध्यमातून झाले आहेत. याकरीता विविध ठिकाणाहून वधू वर येत असतात. सावेडीतील श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३२ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त  श्री व्यकंटेश्वर कल्याणम सोहळयात सोमवार ०४ ऑगस्ट रोजी दुपारी १.१८  वाजता संपन्न होणार आहे. या सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. या विवाह सोहळयाचा लाभ  हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना घेता येईल  सोहळयाचा उपक्रम संस्थेच्या वतीने श्री श्रमिक बालाजी मंदिरात करण्यात येईल या सामुदायिक विवाहात जास्तीत जास्त वधू वरांनी सहभाग घ्यावा इच्छुकांनी आपली नावे रविवार दि २० जुलै पर्यत श्री श्रमिक बालाजी मंदिरात सायं ६ ते ९ या वेळेत नाव नोंदवावीत असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी  नगरसेवक मनोजभाउ दुल्लम ९२२५७००००७, विनोद म्याना ९८५०६७७७७४, नारायण यन्नम ९४२०८०२०१०

पुराच्या पाण्यातून महिलांना वाचवितानाचा थरारक व्हिडीओ व्हायरल
सातार्‍यात सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोध व्यसन मुक्त युवक संघाचे दंडवत-दंडुका आंदोलन
मिझोराममध्ये मोठी दुर्घटना, रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू

नगर प्रतिनिधी

 सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे दिवसेदिवस विवाह सोहळयाकरीता लागणारा खर्चही वाढत आहे यामुळे गोरगरीबांना विवाह समारंभ करणे परवडत नाही  या सोहळयात हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना सहभागी होता येईल. बांधवाचे हित हा उददेश डोळयासमोर ठेवून ट्रस्ट हा उपक्रम दरवर्षी सातत्याने करत आहे  आतापर्यंत १९० पेक्षा जास्त  विवाह या माध्यमातून झाले आहेत. याकरीता विविध ठिकाणाहून वधू वर येत असतात.

सावेडीतील श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३२ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त  श्री व्यकंटेश्वर कल्याणम सोहळयात सोमवार ०४ ऑगस्ट रोजी दुपारी १.१८  वाजता संपन्न होणार आहे. या सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

या विवाह सोहळयाचा लाभ  हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना घेता येईल  सोहळयाचा उपक्रम संस्थेच्या वतीने श्री श्रमिक बालाजी मंदिरात करण्यात येईल या सामुदायिक विवाहात जास्तीत जास्त वधू वरांनी सहभाग घ्यावा इच्छुकांनी आपली नावे रविवार दि २० जुलै पर्यत श्री श्रमिक बालाजी मंदिरात सायं ६ ते ९ या वेळेत नाव नोंदवावीत असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी  नगरसेवक मनोजभाउ दुल्लम ९२२५७००००७, विनोद म्याना ९८५०६७७७७४, नारायण यन्नम ९४२०८०२०१०

COMMENTS