‘ये मावशी थांब  तुझ्या पाया पडू का? रावसाहेब दानवे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का? रावसाहेब दानवे

'माझ्या पाया पडू नका, तुम्हीच आमच्यासाठी मायबाप आहे

औरंगाबाद प्रतिनिधी - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठ

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढू
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
Jalna : सत्ताधारी पक्षाचे मंत्री फक्त दौरे करतात- दानवे (Video)

औरंगाबाद प्रतिनिधी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी एक सर्वसामान्य महिला इथे आली आणि आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करू लागली. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी  ‘ये मावशी थांब  तुझ्या पाया पडू का? असा सवाल करत महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही महिला शेवटपर्यंत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करत राहिली. रावसाहेब दानवेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना महिला म्हणाली, की ‘माझ्या पाया पडू नका, तुम्हीच आमच्यासाठी मायबाप आहे. या खुर्चीवर आमच्यासाठीच बसला आहात. आम्हाला न्याय द्या. रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

COMMENTS