कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार

मुंबईतील संतापजनक घटना

मुंबई प्रतिनिधी  - अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत(Mumbai) घडला आहे. मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे वडाळा

नाशिकमध्ये डॉक्टरचा अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार
जन्मदात्या पित्याने केला अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुलीवर अत्याचार करून इमारतीवरुन खाली फेकले

मुंबई प्रतिनिधी  – अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत(Mumbai) घडला आहे. मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे वडाळा येथून अपहरण करुन तिच्यावर पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशाल विरकर असे आरोपीचे नाव असून  त्याने पीडितेला धमकावून आणि मारहाण करत तिच्यावर त्याने अत्याचार केले असा आरोप पीडितेने केला आहे.या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कंळबोली पोलिस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा माटुंगा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माटुंगा पोलिस ठाण्यात आरोपी विशाल विरकर विरोधात पोस्को कायद्यांतर्गग गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS