सोसायटीमधील सुरक्षारक्षक आणि रहिवाशांची तुंबळ हाणामारी

Homeताज्या बातम्यादेश

सोसायटीमधील सुरक्षारक्षक आणि रहिवाशांची तुंबळ हाणामारी

या घटनेत अनेक महिला जखमी

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (AOA) च्या निवडणुकीवरून गदारोळ झाला आहे. येथे सुरक्षारक्षक आणि रहिवाशांमध्ये वाद झाला, त्यानंतर हाणामारी सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रकरण सेक्टर 78 हाइड पार्क सोसायटीमधील आहे. सध्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी याप्रकरणी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या | LOKNews24
आजचे राशीचक्र सोमवार, ०४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू

COMMENTS