नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 नांदेड प्रतिनिधी– सध्या प्रसार माध्यमांमध्ये कोविड विषयी बातम्या येत असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या तरी नांदेड जिल्ह्यात कोविडचा एकही रुग्ण नसला तरी त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिले आहेत व नांदेडच्या जनतेला घाबरून जाण्याची देखील कारण नाही असे जिल्हाधिकारी म्हणाले आहेत

जेनेलिया-मानवच्या ‘ट्रायल पीरियड’चा ट्रेलर रिलीज
सीबीएसई शाळांना बोगस ना हरकत प्रमाणपत्रांची विक्री
सॅमसंगच्या फोनने मोडले रेकॉर्ड

COMMENTS