Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर पालिकेकडून घंटा गाड्याच्या फेऱ्या कमी झाल्याने नागरिक त्रस्त 

वाशिम प्रतिनिधी - वाशिम शहरातील नगर पालिकेकडून कचरा नेणाऱ्या घंटा गाड्या  गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कचरा गोळा करण्यासाठी  फेऱ्या मारत नसल

पुण्यातील दोघांसह आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना शिक्षा
बस नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक
वडापाव दुकानदाराचा प्रामाणिकपणा ; ९० हजार रुपये केले परत

वाशिम प्रतिनिधी – वाशिम शहरातील नगर पालिकेकडून कचरा नेणाऱ्या घंटा गाड्या  गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कचरा गोळा करण्यासाठी  फेऱ्या मारत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून ,शहरातील फक्त काही भागात नगर पालिके कडून कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्या पाठवल्या जातात. मात्र शहरात अनेक ठिकाणी या गाड्यांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. नगर पालिकेकडून गाड्यातील डिझेल  मिळत नसल्याने  फेऱ्या कमी झाल्याचे कामगारांकडून बोलल्या जात असून ,याचा नाहक त्रास आता शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

COMMENTS