नागपूर प्रतिनिधी - दीक्षाभूमी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली महामानव डॉक्टर बाबास

नागपूर प्रतिनिधी – दीक्षाभूमी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश ला अभिवादन केलं, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन दीक्षा भूमीला भेट दिली. कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही ही पवित्र भूमी आहे, सरकार कुठेही कमी पडणार नाही आम्ही दोघे इथे आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सुरुवातीला अ दर्जा हा पर्यटनाच दर्जा दिला होता, त्यामुळे तीर्थक्षेत्राचा ही अ दर्जा दिला पाहिजे त्यामुळे आता तो दिला आहे
COMMENTS