Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्र बोरगाव शाळेची प्रवेश दिंडी निघाली उत्साहात

माजलगाव प्रतिनिधी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्र बोरगाव येथे पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची पारंपारिक पद्धतीने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढून

गंगा नदीत बोट उलटून तिघांचा मृत्यू
भारतातील जलाशयविषयक पहिलीच गणना
शेतीच्या वादातून दोघांना मारहाण

माजलगाव प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्र बोरगाव येथे पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची पारंपारिक पद्धतीने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढून त्यांचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शशिकांतरावजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्य वाटप केले तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री शरदराव जाधव यांनी आपली स्वतःची बैलगाडी सजवून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यासाठी सहकार्य केले.
याप्रसंगी सरपंच श्रीमान अशोकरावजी सोळंके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलदादा जाधव,वचिष्ठ लांडगे, ज्ञानेश्वर जाधव,मुख्याध्यापक श्री गणेश गिरी, दत्तात्रय जाधव, गणेश कुदळे,विविध पदाधिकारी, जेष्ठ नागरिक,तरुण वर्ग, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS