Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान

मुंबई ः रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. शिवसेन

राणेंना राज्यसभेवर संधी नाहीच
नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा
उद्धव ठाकरे ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’

मुंबई ः रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता.

COMMENTS