Homeताज्या बातम्यादेश

केंद्र सरकार करणार 138 बेटिंग अ‍ॅप्सना ब्लॉक

नवी दिल्ली ः चायनीज लिंक्ससह बेटिंग आणि कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सवर एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 कर्ज देणार्या अ‍ॅप्सना

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये होणार दया बेनची रिएन्ट्री
विद्यार्थ्यानी बळी पडू नये
सोनिया दुहान अजित गटाच्या वाटेवर

नवी दिल्ली ः चायनीज लिंक्ससह बेटिंग आणि कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सवर एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 कर्ज देणार्या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश या आठवड्यात मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 महिन्यांपूर्वी चिनी कर्ज देणार्‍या 28 अ‍ॅप्सची चौकशी सुरू केली होती. तपासात असे आढळून आले की असे 94 अ‍ॅप्स ई-स्टोअरवर आहेत आणि इतर कोणत्याही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत.

COMMENTS