पाटणा ः बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारने सीबीआयला मंजुरी दिली आहे. सीबीआयने राऊस एव्हेन्यू को
पाटणा ः बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारने सीबीआयला मंजुरी दिली आहे. सीबीआयने राऊस एव्हेन्यू कोर्टाला ही माहिती दिली आहे. यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इतर आरोपींना जमीन मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले होते. या प्रकरणी न्यायालयाने पहिल्यांदा लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप, अखिलेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी किरण देवी यांनाही समन्स बजावले आहे.
COMMENTS