Category: महाराष्ट्र

अंबिका महिला बँकेच्या कर्मचाऱ्यांना 15% पगारवाढ
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंबिका महिला सहकारी बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन यांच्यात नुकताच करार होऊन, बँक कर्मचाऱ्यांना 15% पगार [...]
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानामध्ये शेतक-यांनी सहभागी व्हावे – शैलेश देशमुख
लोणी प्रतिनिधी /खाद्यतेल उत्पादनामध्ये देश आणि राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञा [...]
फोटो शूट करताना दरीत गाडी कोसळली; तरूण गंभीर जखमी
पाटण / प्रतिनिधी : सडावाघापूर परिसरात पर्यटकांची सध्या जोरदार रेलचेल सुरु आहे. सडावाघापूरला जाताना टेबल पाँईंटवरती गाडी खोल दरीत कोसळून एकज [...]
मनसेचे महामार्ग विरोधातील उपोषण तिसर्या दिवशी मागे
पाटण : तहसीलदार अनंत गुरव याचे हस्ते पुरण पोळीचा घास घेत उपोषण सोडताना मनसेचे तालुका अध्यक्ष गोरख नारकर. (छाया : शितल साळुंखे)
कोयनानगर / वार्ता [...]
उपजिल्हा रुग्णालयातील वीज तोडल्याने डायलिसिस सेवा ठप्प
रतन टाटांनी दाखवली माणुसकी मात्र प्रशासनाची बेफिक्री रुग्णांच्या जीवावरइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्या सहकार्याने उ [...]
कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : ना. शंभूराज देसाई
सातारा / प्रतिनिधी : कोयना धरणात 65 टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होते. पाणी विसर्गामुळ [...]
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान
इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचा उपक्रमकराड / प्रतिनिधी ः सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 169 व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या व सद्ग [...]
सांगली महापालिकेतील वीजबिल घोटाळ्याची चौकशी करावी
आ. सदाभाऊ खोत यांची अधिवेशनात मागणीसांगली / प्रतिनिधी : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आ [...]
पुण्यात प्रसंगावधान राखत चिमुरडीला वाचवले
पुणे : कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी एक थरारक घटना घडली. याच बिल्डिंगमध्ये रा [...]
MNS News : भाजपला राज्यात दंगल…” मनसेचा गंभीर आरोप
मुंबई /महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वादाने नवे वादळ निर्माण केले आहे. या वादळाचे पडसाद राजकारणात दिसायला लागले आहेत. मीरा-भाईंदर शहरात मराठी आणि [...]
