Category: देश
छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत 14 नक्षलवादी ठार
रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी राबवलेल्या समन्वित मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. बस्तर रेंजमध्ये झाल [...]
ईश्वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन विजेता
ईश्वरपूर / प्रतिनिधी : ईश्वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात विराट इलेव्हन संघावर एकतर्फी वि [...]
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल : मुख्यमंत्री
सातारा / प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभ्या राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्या [...]
माय मराठीसाठी लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर : विश्वास पाटील
सातारा / प्रतिनिधी : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आह [...]
गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल : मुख्यमंत्री
सातारा / प्रतिनिधी : आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलीसांच्या कुटूंबियांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृह निर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्या [...]
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14 जणांचा मृत्यू
इंदूर ः देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणार्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भागी [...]
एअर इंडियाच्या वैमानिकाचे मद्यपान
कॅनडा-दिल्लीला जाणार्या विमानात गोंधळनवी दिल्ली ः कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर दिल्लीला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत असल्य [...]
स्वित्झर्लंडमधील स्फोटात 40 जणांचा मृत्यू
नव वर्षाचे स्वागत करतांना स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोटजिनिव्हा ः स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ क्रान्स-मॉन्टाना येथे नवीन वर्षाच्या स्वागता [...]
जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न
नियंत्रण रषेवरील खडी सेक्टरमध्ये ड्रोनद्वारे टाकली संशयास्पद बॅगश्रीनगर ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाकिस्त [...]
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकाता दरम्यान धावणार
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्षण यांची घोषणानवी दिल्ली ः भारतीय रेल्वेच्या वंदे भारत ट्रेन सेटचे स्लीपर व्हर्जन तयार आहे आणि या महिन्यात त्या [...]
