Category: अन्य जिल्हे
नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नागरिकांनी आपली नावे पडताळून घ्यावीत – बालाजी बच्चेवार
नायगाव : विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून ही यादी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार [...]

कागदावर विहिरी, प्रत्यक्षात शेतकर्यांच्या शेतात ठणठणाट! संमतीशिवाय विहिरी मंजूर करून मस्टर काढल्याचा आरोप; दौलापूर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
दौलापूर येथे शेतकर्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शेतजमिनीवर सिंचन विहिरी मंजूर करून प्रत्यक्ष काम न करताच शासनाचा निधी उचलल्याचा गंभीर आरोप करण्य [...]
18 वर्षांपासून कोकलेगाव पूल रखडले; ‘घोडे कुणाचे कुठे अडले?’ स्लॅब टाकून तीन वर्षे उलटली तरी पूल वाहतुकीसाठी बंदच; अर्धवट पूल लोकप्रतिनिधींच्या नकर्तेपणाकडे बोट दाखवत उभा
नायगाव: नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन तब्बल १८ वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. [...]
नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्याकडून नांदेड-अकोला दरम्यान सर्वंकष पाहणी विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे व गुणवत्तेचा दर्जा राखण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
नांदेड: नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री प्रदीप कामले यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ते अकोला दरम्यान रेल्वे पायाभूत सुविध [...]

नांदेड जिल्ह्यासाठी आज ‘यलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी एका दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ ज [...]
उभ्या हायवाला मोटारसायकलची पाठीमागून जोरदार धडक; प्रकाश आडे जागीच ठार नादुरुस्त हायवा निष्काळजीपणे उभा केल्यामुळे घडला भीषण अपघात
नांदेड: भोकर शहरालगत किनवट रोडवरील होंडा शोरूमजवळ रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत निष्काळजीपणे उभ्या असलेल्या हायवाला मोटारसायकलने पाठीमागून जोरदार [...]
माहूर तालुक्यात २५ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाही! २५ वर्गखोल्या जीर्ण; १९ शाळांना संरक्षक भिंतींची गरज; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहूर: माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. तालुक्यातील तब्बल २५ शाळांमध्ये स्वच्छतागृहा [...]
मेट्रोच्या गप्पा करण्याआधी नांदेडकरांना बससेवा द्या; शहराच्या वाहतूक कोंडीवर तीव्र संताप ‘शहर विकास व वाहतूक सुधारणा समिती’चे सहसचिव गजानन जोशी यांचा आक्रमक इशारा
नांदेड: नांदेड शहरात एकीकडे मेट्रोच्या सर्वेक्षणाच्या वल्गना सुरू असताना, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून खोळंबलेली शहर बससेवा आणि विस्कळीत वाहतूक [...]

चीनच्या आंतरराष्ट्रीय शिल्पकला प्रदर्शनात डॉ. बोरलेपवार आणि जोगदंड भारताचे प्रतिनिधित्व करणार ‘द थर्ड बेल्ट अँड रोड’ प्रदर्शनात आशियातील १२ देशांच्या कलावंतांचा सहभाग; फॉरेन एक्स्पर्ट्स म्हणून विशेष निमंत्रण
नांदेड: चीनमधील ऐतिहासिक शिआन शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘द थर्ड बेल्ट अँड रोड एशियन स्कल्प्चर एक्झिबिशन - चायना - साऊथ एशिया - साऊ [...]

कायदा अंमलात आणणार्या पोलिसांच्या आवारातच नियमांचा बोजवारा; इतवारा पोलीस ठाण्यातील प्रकाराची शहरात चर्चा
नांदेड: कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, त्यांच्याच ठाण्याच्या आवारात नियमांचे उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर [...]
