अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राविरोधात खटला दाखल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राविरोधात खटला दाखल

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

इंद्रकुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’  हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. दिग्दर्शक आणि या चित्रपटातील अभिनेते अजय देवगण,( Ajay Devgan) सिद्धार्थ मल्हो

सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान
नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

इंद्रकुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’  हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. दिग्दर्शक आणि या चित्रपटातील अभिनेते अजय देवगण,( Ajay Devgan) सिद्धार्थ मल्होत्रा( Siddharth Malhotra) यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. जौनपूर कोर्टात वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी हा खटला दाखल केला आहे. थँक गॉड या चित्रपटाच्या ट्रेलरवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. थँक गॉड या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

COMMENTS