बीड प्रतिनिधी – बीड भाजपाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. बीड शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर सर्वच कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले आहे. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला टी-शर्ट घालून निदर्शने करण्यात आली.

COMMENTS