Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये भावाने भावाला जिवंत जाळले

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या मालकीवरुन शेजारी राहणार्‍या सख्ख्या भावाने वृद्ध भावावर डिझ

माझ्या मतदार संघातील जनता सुखी राहू दे
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या मालकीवरुन शेजारी राहणार्‍या सख्ख्या भावाने वृद्ध भावावर डिझेल टाकून त्याला पेटवून ठार मारले आहे. या घटनेमुळे तालूक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील थडी सारोळे गावात ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नगरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली असून यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

COMMENTS