Homeताज्या बातम्यादेश

पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

केरळ प्रतिनिधी - लग्नात मारहाण झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र, त्यांच्या मारामारी आणि भांडणाचं कारणही नक्कीच मोठं असेल. पण लग्नात

जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
गोदावरी नदीपात्रात जलसमाधीचा धनगर समाजाचा इशारा
पावसाचे पाणी साठवा-विषयक कार्यशाळा उत्साहात

केरळ प्रतिनिधी – लग्नात मारहाण झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र, त्यांच्या मारामारी आणि भांडणाचं कारणही नक्कीच मोठं असेल. पण लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी झाल्याचे तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. असाच एक धक्कादायक प्रकार केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS