अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.

ईशान खट्टरने सोडलं मौन

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण' सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक सीजनप्रमाणे या सातव्या सीजनमध्येसुद्धा बॉलिवूड

विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये
लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू
नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक सीजनप्रमाणे या सातव्या सीजनमध्येसुद्धा बॉलिवूड कलाकार आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मोठ मोठे खुलासे करत आहेत. नुकतंच शोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीने हजेरी लावली होती. यावेळी ईशान खट्टरने पहिल्यांदाच अनन्या पांडेबाबत संवाद साधला आहे.’कॉफी विथ करण’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करण जोहरने ईशान खट्टरला प्रश्न विचारत म्हटलं, ‘तुम्ही अनन्या पांडेसोबत ब्रेकअप केला आहात?’ यावर उत्तर देत ईशान म्हणाला, हे खरं आहे का? तो पुढे म्हणाला, ब्रेकअप कुणी केला याला महत्व नाही. परंतु आता मी एकदम सिंगल आहे हे महत्वाचं आहे’. त्यामुळे अनन्या आणि ईशानचा ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म झालं आहे

COMMENTS