पुण्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला

या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाले

पुणे प्रतिनिधी-   पुण्यात महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवशाही बसचा ब्र

नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात
आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात
बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी

पुणे प्रतिनिधी-   पुण्यात महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड खळबळ उडाली. अपघातामुळे परिसरात काहीवेळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. पण स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतून सुरळीत करण्यात आली.

COMMENTS