मल्टीप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांत पाहता येणार ‘ब्रह्मास्त्र’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मल्टीप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांत पाहता येणार ‘ब्रह्मास्त्र’

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ही विशेष ऑफर दिली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर थिएटर पुन्हा करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी ही ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपटसुद्धा 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’ ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी
ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड
ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री

COMMENTS