Homeताज्या बातम्यादेश

अकासा एअर आणि इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

नवी दिल्ली ः अकासा एअरच्या दिल्ली-मुंबई फ्लाइट आणि इंडिगोच्या चेन्नई-कोलकाता फ्लाइटमध्ये सोमवारी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. अकासा एअरचे व

आष्टी तालुक्यातील केळ सांगवी येथील ड्रॅगन फ्रूट,खजूर,सफरचंद बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी
आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन
FILMY MASALA : सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’ चा टीझर रिलीज (Video)

नवी दिल्ली ः अकासा एअरच्या दिल्ली-मुंबई फ्लाइट आणि इंडिगोच्या चेन्नई-कोलकाता फ्लाइटमध्ये सोमवारी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. अकासा एअरचे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले आहे. यात एक मूल आणि 6 क्रू मेंबर्ससह 186 प्रवासी होते. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्लीहून मुंबईला उड्डाण केल्यानंतर फ्लाइटमध्ये सुरक्षेचा इशारा मिळाला. यानंतर सकाळी 10.13 वाजता अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करत तपास करण्यात येत आहे.  

COMMENTS