Homeताज्या बातम्यादेश

प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नादियामध्ये ही घटना घडलेली आहे. हफीझुल शेख असं मृ्त्यू झ

वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या
क्षुल्लक कारणावरुन आईकडून मुलीचा खून
पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नादियामध्ये ही घटना घडलेली आहे. हफीझुल शेख असं मृ्त्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. चहाच्या दुकानात हफिजुल शेख उभे होते. तेव्हा त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं पोलीस अधिकार्‍यांनी सांगितल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे. चहाच्या दुकानात असताना हफीझुल शेख यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS