मुंबई :भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक
मुंबई :भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याची मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. धमकी देणार्या व्यक्तीने बोलताना आठवले आणि गडकरी यांच्याशी संबधीत ठिकाणांचा उल्लेख केला आहे.
COMMENTS