Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिपाशा-करणने पहिल्यांदा दाखवला मुलीचा चेहरा

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

मुंबई- अखेर अभिनेत्री बिपाशा बासूने तिची मुलगी देवी बासू सिंग ग्रोवरचा चेहरा सगळ्यांना दाखवला. अभिनेत्रीने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवरून मुलीचे

नाशिक चोरीःपोलीसांनी दोन तासात दोघांच्या बांधल्या मुसक्या
मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू
कष्टकर्‍यांना त्यांचे हक्कांचे घर मिळवून देऊ

मुंबई- अखेर अभिनेत्री बिपाशा बासूने तिची मुलगी देवी बासू सिंग ग्रोवरचा चेहरा सगळ्यांना दाखवला. अभिनेत्रीने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवरून मुलीचे दोन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये, देवी खूपच क्युट दिसत होती. ती आनंदाने कॅमेराकडे पाहत होती. बिपाशाने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ‘हॅलो वर्ल्ड… मी देवी आहे.’ बिपाशाने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्यावर कमेंट करत मुलीचं कौतुक करायला सुरुवात केली.

COMMENTS