रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

Homeताज्या बातम्यामनोरंजन

रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

 बिग बॉसच्या आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात साखर आणि मुंगीच्या टास्कमध्ये विकास आणि रोहित यांच्यात हाणामारी पाहायला मिळत आहे. टास्क खेळत

Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा
बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
‘आउट झाली म्हणून रडतीये’

 बिग बॉसच्या आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात साखर आणि मुंगीच्या टास्कमध्ये विकास आणि रोहित यांच्यात हाणामारी पाहायला मिळत आहे. टास्क खेळत असताना रोहित आणि विकासमध्ये धक्काबुक्की झाली. ज्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावरून रोहित विकासला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांची भांडणं सोडवण्यात घरातील इतर सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली.  विकासआणि रोहित यांच्यात झालेल्या मारामारीमुळे आता बिग बॉसनं त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. विकास आणि रोहित जेलमध्ये गेल्यानं घरात नवा ट्विस्ट तयार झाला आहे.

COMMENTS