बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात

सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची सध्या चर्चा सुरू आहे.

 बिग बॅासमधून प्रेक्षकांची मनं जिकलेली अभिनेत्री शहनाज गिल(Shahnaz Gill) कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमी चर्चेत असते. दरम्यान शहनाज गिल प्रेमात अस

अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी
बिग बॉस’ फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल
पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका

 बिग बॅासमधून प्रेक्षकांची मनं जिकलेली अभिनेत्री शहनाज गिल(Shahnaz Gill) कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमी चर्चेत असते. दरम्यान शहनाज गिल प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहनाज आणि राघव जुयाल(Raghav Juyal) याच्यांत मैत्रीच्या पलीकडेही ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ चाललंय, अशी कुजबुज सुरू आहे. सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही या दोघांनी अधिकृतपणे त्याच्या नात्याबद्दलचा खुलासा केला नाही.

COMMENTS